ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पर्यावरण संवर्धनातून आर्थिक लाभ
पाणी अडवण्यासंबंधीच्या (वॉटरशेड) कार्यक्रमांमुळे पर्यावरणाचे संरक्षण तर साधतेच शिवाय संबंधित समाजाला त्याचा आर्थिक लाभही मिळतो.
पक्ष्यांविषयी भूमिका
पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गातल्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर येणारे संकट.
वसुंधरा दिन...!
वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते.
हवामानात सुधारणा
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य आहे का, या दृष्टीने गेल्या काही दशकांपासून संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील अशा प्रयत्नांचा हा आढावा.
पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती
अतिउत्पादन घेण्याच्या लालसेने व पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यातच गावरान बियाणे जाऊन संकरित बियाणे लागवडीकडेही कल वाढला आहे.
पर्यावरणाचा कोंडमार
जगातलं अर्धं कार्बन उत्सर्जन हे आजच्या औद्योगिक शेतीमुळे होतं. जास्त जमीन लागवडीखाली आणण्याच्या नादात जंगलं तोडण्यात येतात.
पर्यावरण, आरोग्य व जैवतंत्रज्ञान
सांडपाण्यातील कार्बनी पदार्थांचे विघटन करण्यासाठी आणि घन कार्बनी (उत्सृष्ट) पदार्थांवर प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी अलीकडील काळात अतिसूक्ष्म जैवतंत्रज्ञान वापरले जाते.
पर्यावरणीय परिस्थिती अहवाल
पर्यावरणीय स्थितीचा अहवाल याचे मुख्य उद्दिष्ट्य आहे भारतातील पर्यावरणाची सद्य स्थिती जगासमोर आणणे, ज्याचा वापर मुलभूत कागदपत्रे म्हणुन अनेक महत्त्वाच्या निर्णयामध्ये करता येईल.
राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६
राष्ट्रीय पर्यावरण धोरण सध्या अस्तित्वात असणा-या धोरणांवर आधारीत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे
'पर्यावरण आणि शहरी स्वच्छता
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शहरी स्वच्छतेविषयी माहिती तसेच पर्यावरण याविषयी महाचर्चा या माहितीपटात दिली आहे.
हसन, सईदा रिझवान
बांगला देशातील एक ख्यातकीर्त पर्यावरणवादी विधिज्ञा
English to Hindi Transliterate